स्वतः ला Change केलं तर Body Transformation हा तुमच्यातला बदल 3 Simple Secrets नी होऊ शकतो आणि आपण निरोगी आयुष्य Life Long Enjoy करू शकतो..
.webp)
DATE

TIME

LANGUAGE
.webp)
WHERE
तुम्ही शिकाल स्वतःला कसे आतून Heal , करून तणावरहित जीवन जगता जगता तुमच्या शरीरात आणि मनात जबरदस्त Positive बदल घडवत येतो ..
"Weight Loss हा फक्त Diet आणि Gym वर Depend नसतो तर Body Stress आणि Hormonal Balance हाच खरा Game Charger असतो."
"Heal Inside - Slim Outside हा Formula फक्त आतून Heal बरोबर झाले की बाहेरचं Fat आपोआप Melt होणारच."
Quick Calm - 5 Minutes Stress Reset Audio ताबडतोब वापरता येतील असं छोटसं Audio महिलांना instant शांत करेल
7 Days Slim -Start Yoga Plan सोप्पे घरबसल्या करता येणारे व्यायाम 1 आठवड्याचा Master क्लास free मध्ये
Craving Rescue Cheat Sheet जेव्हा गोड / Junk Food खायची इच्छा होते तेव्हा काय करावे -5 Quick Hacks (Emotional Eating होऊ नये म्हणून)
7 Days Heal Tracker छोट्याश्या Tips की त्यामुळे Mood ,Stress ,Sleep ,Energy Boost करायला मदत करेल .

Yoga Instructor & Nutritionist
"मी पण एकेकाळी तुमच्यासारखीच होते..
व्यस्त जीवन , कामाचा ताण ,घरची जबाबदारी आणि स्वतःसाठी अजिबात वेळ नसायचा. त्यातूनच वजन वाढले , थकवा वाढला आणि Confidence कमी झाला .
कितीतरी Diets, Gym trials केले पण वजन काही कमी होत नव्हते . मग मला कळले की हा Problem फक्त शरीराचा नाहीये , तर मनाचा आणि चुकीच्या Lifestyle चा आहे .
मग मी Yoga च्या माध्यमातून मनावर घेऊन Healing सुरू केलं. अनेक Certified Cources केले. मग हळूहळू Stress कमी झाला , Energy परत आली ,आणि वजनही Natural पद्धतीने कमी झालं. आज मी स्वतः Fit , Confident आहे आणि सगळ्या Women's ना हाच मार्ग दाखवते.
हाच अनुभव मी तुमच्या बरोबर Share करणार आहे ते पण ह्या Webinar मध्ये -
(Heal Inside - Slim Outside)
जर तुम्हालाही वजन कमी करायचयं , Stress कमी करायचाय आयणी पुन्हा Confident व्हायचयं , तर हा Session तुमच्यासाठीच आहे.
Join Us: 15 th Dec. At 7.30PM
Live - Online Webinar

A Live Program Designed to Help You Build High-Performing Teams, Systems & Strategies to Scale Your Business Effortlessly.

Anushka Mam , तुमच्या योगा क्लासमुळे मी केवळ शारीरिकदृष्ट्याच नाही तर भावनिकदृष्ट्याही मजबूत झालेआहे , योगामुळे मी कठीण काळात चांगले निर्णय घेण्यास शिकले आणि तणावपूर्ण परिस्थितीतही माझे आरोग्य सुधारले.......Very Very Thanks Anushka Mam 🙏🙏
Dr. Aditi Ratnagiri

मॅडम,
नियमित योगाभ्यास केल्याने मला वजन नियंत्रित ठेवण्यास मदत झाली आहेच, शिवाय माझी लवचिकता आणि एकूणच ऊर्जा देखील लक्षणीयरीत्या सुधारली आहे.धन्यवाद.
Mrs .Sampada, Mumbai

माझे वय 74 आहे मला उठल्या उठल्या सकाळी चक्कर यायची ती कमी झाली त्यामुळे खूप छान वाटतंय .
Shree, Aruna Tai Ratnagiri

मला तुझ्या योगा class मुळे खूप fresh वाटतंय ,कामं करायची इच्छा होते, मरगळ पूर्णपणे गेली ,जडत्व कमी झालेले आहे ,सगळ्यात महत्वाचे म्हणजे माझी Acidity खूप कमी झाली आहे , तसे म्हंटले तर नाहीशी झाली आहे.
Mrs . Varsha Thane
तुम्हाला वाटत असेल की,हे फक्त आणखी एक motivational Talk आहे .
तुम्ही रोज व्यस्त आयुष्यात अडकलेले आहात पण तरीही स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ काढायची तयारी नाही.
तुम्ही फक्त Diet ,Medicine , आणि झटपट उपायांवर विश्वास ठेवता .
तुम्हाला वाटते की व्यायाम /योगा न करता वजन कमी होईल.
तुम्ही सातत्याने प्रयत्न करण्याऐवजी लगेच Results ची अपेक्षा करता.
तुम्हाला तुमच्या तब्बेतीची काळजी नाही आणि उगाच कोणी काहीही सांगेल त्यावर विश्वास ठेवता
सतत थकवा ,Stress ,कामाचा ताण असल्यामुळे Exercise start करता येत नाही.
Diet सुरू करूनही 2/3 दिवसात Break होते आणि Weight परत
वाढते.
Delivery नंतरच्या वजनामुळे confidence कमी झाल्यासारखा वाटतोय.
40 + वायनांतर Metabolism slow झाल्यामुळे पण वजन लवकर कमी होत नाही. त्यामुळे Slim होणे कठीण झालयं.
काम, घर , मुलं ह्या जबाबदारीतून स्वतःसाठी 1 तास पण Exercise साठी वेळ मिळत नाही.
तुम्हाला असा Expert Mentor हवा आहे की जो तुम्हाला Step By Step Guide करून 3/4 महिन्यात Fat Burn+Stress Free Life तुमच्यासाठी घडवेल.
“हा LIVE ऑनलाइन Webinar आहे . (ऑनलाइन, घरबसल्या सहभागी व्हा). इथे तुम्हाला Expert कडून छान मार्गदर्शन मिळेल .
फक्त 20–30 मिनिटे रोज तुमच्या self-care आणि योग सत्रासाठी पुरेसा आहे.
थोडक्यात, हे तुम्हाला Stress-free आणि Healthy Lifestyle मिळवून देण्यासाठी बनवले आहे, जास्त वेळ खूप घेणार नाही
हो, नक्कीच! हा प्रोग्राम time-efficient आणि flexible आहे. फक्त 20–30 मिनिटे रोज घेऊन तुम्ही ऑफिसच्या वेळेतही सहज follow करू शकता.
हो, विशेष Relaxation Techniques आहेत ज्यामुळे तुम्ही Stress कमी करून Health & Wellness Maintain करू शकता.
Delivery नंतर किंवा 40+ महिलांसाठी Gentle, beginner-friendly हा प्रोग्राम Safe नक्की आहे.
कारण असे केल्यामुळे Gradual fat-loss आणि क ore-Strengthening techniques मुळे शरीर हळूहळू मजबूत होते
हो, Age-related flexibility, Metabolism आणि Joint Health लक्षात घेऊन सत्र तयार केले आहे.
प्रोग्राम follow केल्यास साधारण 3–4 महिन्यात Noticeable परिणाम दिसू शकतात. परिणाम तुमच्या Consistency आणि Lifestyle वर अवलंबून असतो. हो, नक्कीच! हा प्रोग्राम योग आणि Lifestyle-based आहे, त्यामुळे तुम्हाला Special diet किंवा Gym membership घेण्याची गरज नाही. Fat-loss, Stress Management आणि Healthy Lifestyle साठी घरबसल्या आणि Natural पद्धतीने परिणाम मिळतात.
Gentle & Safe: Yoga exercises आणि lifestyle practices सर्वांसाठी सुरक्षित आहेत आणि शरीरावर unnecessary strain टाळतात.
Medical Conditions Friendly: Thyroid, PCOD, BP सारख्या conditions लक्षात ठेवून customizable and low-impact techniques दिल्या आहेत.
Doctors’ Advice: जर तुम्हाला फार गंभीर Condition असेल तर तुम्ही आधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन सुरुवात करू शकता.
Step-by-step Yoga Guidance: Fat-loss, flexibility, आणि stress-relief साठी तयार केलेले simple yoga sessions.
Lifestyle Tips: Healthy routines, mindset techniques आणि daily practices जे तुमच्या weight-loss आणि wellness goals साठी काम करतील.
Self-paced Plan: तुम्ही घरबसल्या तुमच्या वेळेनुसार follow करू शकता, diet किंवा gym शिवाय.
Support & Motivation: Community support, tracking tools, आणि expert guidance जे तुम्हाला consistent राहण्यासाठी मदत करतील.
Long-term Results: फक्त short-term fat loss नाही, तर sustainable healthy lifestyle मिळवता येईल.
Last Chance! 4 Seats Left!